अपेक्षा ठेवली, की उपेक्षा पदरात येते. म्हणून अपेक्षाच ठेवू नका, असे संत आपल्याला सांगतात. मात्र, बिनामोबदला काम करण्याची आम्हाला सवयच राहिलेली नाही. एवढेच काय, तर एखादा नामजप, मंत्रजप करायला सांगितला, तर त्याचे फायदे काय, हे आपण आधी पाहतो. ते पाहून तरी नामस्मरण घडावे, म्हणून स्तोत्रांच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते. थोडक्यात, निस्वार्थ सेवेचा आपला पिंड नाही. मात्र, तो निश्चितच घडवता येतो. त्यासाठी हवी मनाची तयारी आणि योग्य मार्गदर्शन. थेट प्रक्षेपण

#Lokmatbhakti #SwamiShantigiriMaharaj #ShantigiriMaharaj
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा